मुख्य मजकुराकडे जा
सुपीक क्रॉप सायन्स (Supik Crop Science) लोगो

आधुनिक शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञान

सुपीक माती, निरोगी पिके, समृद्ध शेतकरी.

सुपीक क्रॉप सायन्स शेतीच्या बदलत्या गरजांसाठी आधुनिक कृषी तंत्रज्ञान, गुणवत्तापूर्ण उत्पादने आणि विश्वासार्ह उपाय शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न.

सूर्यप्रकाशातील शेतात ग्रीन अपटेक, सुपीक प्रोटीन, शुभारंभ आणि ग्रीन अपटेक-एल उत्पादने

ॲग्रिकल्चर सोल्युशन्स

सुपीक क्रॉप सायन्सबद्दल

आपल्या मातीसाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी

मातीचे आरोग्य, पिकांचे पोषण, पीक संरक्षण आणि दर्जेदार बियाणे अशा शेतीच्या विविध गरजा लक्षात घेऊन, शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित आणि विश्वासार्ह कृषी उपाय उपलब्ध करून देण्यासाठी सुपीक क्रॉप सायन्स कटिबद्ध आहे.

गुणवत्ता, नावीन्य आणि शेतकऱ्यांचा विश्वास या मूल्यांच्या आधारावर अधिक सक्षम शेती, उत्तम पीक व्यवस्थापन आणि शाश्वत कृषी विकासाच्या दिशेने वाटचाल करणे, हेच आमचे ध्येय आहे.

आमची कहाणी वाचा

Organic Solutions

आमची ऑरगॅनिक सोल्युशन्स

जैविक तंत्रज्ञानातून मातीचे आरोग्य आणि पिकांच्या वाढीसाठी उपयुक्त उपाय.

सेंद्रिय खत · बायो-एन्रिच्ड खत · डी-ऑइल्ड केक · लिक्विड सेंद्रिय उत्पादन · पाण्यात विरघळणारे खत

सर्व उत्पादने पहा

Farmer Testimonials

प्रगतशील शेतकरी मुलाखत व अनुभव

आमची उत्पादने वापरलेल्या शेतकऱ्यांचे अनुभव व्हिडिओ स्वरूपात.

YouTube वर आणखी व्हिडिओ (नवीन टॅबमध्ये उघडेल)

अधिक माहिती हवी आहे? आमच्याशी बोला.

व्हॉट्सॲप (नवीन टॅबमध्ये उघडेल) कॉल करा

आमच्याशी जोडलेले रहा

सुपीक क्रॉप सायन्सला फॉलो करा

शेतकऱ्यांचे व्हिडिओ आणि कंपनीच्या ताज्या घडामोडी आमच्या अधिकृत चॅनेलवर पहा.

शेतकरी आणि वितरकांनो, आमच्याशी बोला.

उत्पादनांची माहिती आणि चौकशीसाठी कॉल करा किंवा व्हॉट्सॲपवर संदेश पाठवा.

आमचे ध्येय

“सुपीक माती, निरोगी पिके आणि समृद्ध शेतकरी.”

शेती समृद्धीचा नवा मंत्र, सुपीक तंत्र

कॉल करा व्हॉट्सॲप (नवीन टॅबमध्ये उघडेल)